(Ramai Awas Yojana)
रमाई आवास योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि नवबौद्ध समाजातील बीपीएल कुटुंबांना कायमस्वरूपी घरकुल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनेद्वारे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, सुरक्षित निवास आणि सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित केले जाते.